Header Ads Widget

अनेक आजारांंवर उपयोगी गुळवेल

नमस्कार मित्रांंनो,

 गुळवेलचे सेवन करा आणि शंभर आजार दूर ठेवा वाचा आजच्या लेखात
 


गुळवेल ही वेलवर्गी परजीवी वनस्पती आहे या वनस्पतीला मराठीमध्ये

 गुळवेल असे म्हणतात तर हिंदीमध्ये गिलोय असे म्हणतात. गुळवेल ही

 नुसती रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीच नाही तर अनेक आजारांवर

 रामबाण औषध आहे.

 गुळवेलच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती खूप जास्त वाढते.गुळवेल ही

 आयुर्वेदामधील अत्यंत महत्वाची वनस्पती आहे.गुळवेल ही त्रिदोषशामक

 आहे.यामध्ये Antioxidants तत्व आढळून येते.गुळवेलच्या पानांंमध्ये भरपूर

  प्रमाणात लोह, कॅल्शियम,झिंंक,मॅगनेशिअम,फाॅस्फोरस असते.   


  
गुळवेलच्या सेवनाने शरीरातील पांंढरया पेशीची संख्या वाढते.पांंढरया पेशी

 ह्या शरीरातील शानिकी पेशी असतात.ज्या शरीरात झालेले संक्रमणला

मारण्याच काम करते.

गुळवेल ही पचनसंस्था,श्वसनसंस्था, मेदसंस्था, मज्ज्यासंस्था, रक्ताभिसरण

 संस्था,अग्निसंस्था,मलमूत्र संस्था या सगळ्या सिस्टीमवर गुळवेल काम

 करते.आजारी रुग्ण आणि निरोगी व्यक्तीसाठी   गुळवेल ही

 रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी अमृत रसायन म्हणून काम करते.     

1) ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी जर गुळवेलचा काढा घेतला तर पित्ताचा

 त्रास कमी होतो. 



2) ज्यांना वात आहे त्यांनी सुंठ आणि गुळवेलचा काढा घेतला तर वातविकार

 कमी होतो.

3) शरीरात जर उष्णता वाढली असेल तर गुळवेलच्या काढ्याचे सेवन केले

 तर शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

4) ताप आला असेल आणि बरेच दिवसापासून ताप जात नसेल तर

 गुळवेलचा तर काढा  घ्यावा.

5) कफ ,खोकला झाला असेल तर गुळवेल आणि मधाचे सेवन करावे

 फायदा होतो.

6) जर गुळवेलाचा वापर आपण नियमित केला तर कधीही मधुमेह होत

 नाही. 

7) गुळवेलच्या पानाची पेस्ट जर आपण त्वचेवर लावली तर त्वचाविकार कमी

 होण्यास मदत होते.
 
8) गुळवेल ही हृदयाची आणि मेंदूची ताकत वाढविण्यासाठी उपयोगी आहे. 

9) गुळवेलच्या सेवनाने विटाॅमिन आणि A, B, C,D आणि विटाॅमिन B12

 इत्यादी विटाॅमिनची कमी दूर होते.

10) जर कावीळ झाला असेल तर गुळवेलीचा रस काढून त्यात खडीसाखर

 घालून दिवसांंतून दोन वेळा घ्यावे.कावीळ बरी होण्यास मदत होते.


मूत्रपिंडाचे आजार ,लिवरमध्ये सूज यावर सुद्धा गुळवेल खूप उपयोगी

 ठरते.स्वाईन फ्लु,डेंगू,चिकनगुनिया, एलर्जी,प्लेटलेट्स कमी झाल्या असतील

 तसेचकोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल,अस्थमा,अर्थराईटीस, निमो

  निया,गोवर,कांजण्या,टायफाईड,कावीळ,संधिवात,आमवात, मलेरिया,

  त्वचाविकार,रक्तविकार,अशक्तपणा,दमा,PCOD,टीबी, कॅन्सर ईत्यादी वर

  सुद्धा गुळवेल उपयोगी ठरते.
 
  जर ताजी गुळवेलची पाने मिळत नसेल तर गुळवेलची गोळी, चुर्णाचे सेवन

  आपल्याला करता येते.गुळवेलचे सेवन हे कधीही उपश्यापोटी करावे.त्याचा

  शरीराला चांगला फायदा होतो.


  गुळवेल कोणी सेवन करू नये? 

ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी गुळवेलच सेवन करू नये कारण

 गुळवेलच्या सेवनामुळे बीपी हा आणखी लो होतो.गर्भवती महिलांनी गुळवेल

 च सेवन करू नये.

आज आपण गुळवेलचे आपल्या शरीरासाठी काय फायदे होतात ते
 पाहीले

 चला तर मग भेटूया एका नवीन विषयासह....

लेख आवडल्यास LIKE करा आणि SHARE करायला विसरू नका. 

  
   


















        























                      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या