Header Ads Widget

शरीराला खनिजं मिळण्यासाठी काय खावे?

        

1) कॅल्शिअम कशात असतं?

शेंगदाणे, तीळ, दुध,  खोबरं, मुळा, कोबी, ज्वारी, राजगिरा,

खरबूज, खजूर, गुळ , डाळींब, सफरचंद,  लाैकी, आवळा,  दही.



कमतरतेमुळे काय होते?


हृदयरोग, ऑस्टीयोपोरोसिस,  दंतरोग, केस गळणे

कार्य काय असतं?


शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि  शरीराच्या

निर्मितीसाठी आवश्यक असतं.

2) सोडियम कशात असतं?


मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसून, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, करलं
 


कमतरतेमुळे काय होते?


रक्तदाबाशी  निगडीत समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधी

 सारखे  आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात आणि  पाय कडक  होणे 

कार्य काय असतं?


शरीराला  आवशयक असणारी  पाचक  रसायनाची निर्मिती  करतात,

त्याचप्रमाणे  शरीरात  होणारा  गॅस  नष्ट होतो.

3) लोह कशात असतं?


खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळींब, पालक,  सीताफळ, ऊस, बोर,

 मध, पपई,  मेथी, फुटाणे, बीट इत्यादी




कमतरतेमुळे काय होते?


शरीरात  रक्ताची  कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किवा पोटात

 मुरडा येतो.

कार्य काय असतं?


शरीराच्या  वाढीसाठी अतिशय आवशयकअसतं.

4) आयोडीन कशात असतं?


शिंघाडा, काकडी,  कोबी,  राजगिरा,  शतावरी, मीठ, लसून



कमतरतेमुळे काय होते?


थायराॅईडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन  किंवा बैचेनी येणे.

कार्य काय असतं?


शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावन्याचं काम करतो.

5) पोटॅशिअम कशात असतं?


सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम



कमतरतेमुळे काय होते? 


एसिडीटी, त्वचेवर सुरकुत्या, किंवा मुरुमं येणं,त्वचारोग ,केस पिकणे. 
  

कार्य काय असतं?


शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळीत ठेवण्याचं कार्य करतं.

6) फाॅस्फोरस कशात असतं?


दुध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी

आणि चणे. 



कमतरतेमुळे काय होते?
 

ऑस्टीयोपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंतरोग.

कार्य काय असतं?


मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.

7) सिलिकॉन कशात असतं?


गहू, पालक, तांदूळ, कोबी,  काकडी, मध




कमतरतेमुळे काय होते?


कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
 

 कार्य काय असतं?


जननेंद्रीयांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतुना मजबूत करतात.

8) मॅग्नेशिअम कशात असतं?


बाजरी, बीट ,खजूर, सोयाबीन,  दुध, लीची, करलं 



कमतरतेमुळे काय होते?


उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे,  बैचेनी, सोरायसिस,

 फोडं,नपुंसकता किंवा वांझपणा 

कार्य काय असतं?


पेशीचं कार्य सुधारतं .रेचक म्हणून काम करतं. 

9) सल्फर कशात असतं?


दुध,  पनीर, टोमॅटो, डाळ, अननस,  बटाटा, आलं,  मिरची, सफरचंद, सुरण





कमतरतेमुळे काय होते?


प्रतिकारशक्ती कमी होते,  केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण
 मिळतं

कार्य काय असतं?


इन्सुलिनचंं रेचन म्हणून कार्य करतं

10) क्लोरीन कशात असतं?


पाणी ,बीट , कोबी, मीठ, दुध, लिंबू, आवळा, मध 



कमतरतेमुळे काय होते?


एसिडीटी, कॅन्सर, अल्सर आणि  ऍलर्जी

कार्य काय असतं?


पोटॅशिअम आणि  सोडियमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं

त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातंं.

खाद्यपदार्थामधील  खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केल 
पाहिजे? 


1) फळ किवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत.असं केल्याने

 त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात. 

2) काही धान्य,फळ तसेच भाज्याच्या सालीमध्ये खनिजांचा मोठ्या 

 प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अश्या सालीचा आहारात समावेश करावा.

3) दुधात खनिजांचा भरपूर स्त्रोत असतो म्हणुनच दुध जास्त उकळू नये. दुध

 जास्त प्रमाणात उकळल्यानेत्यातील खनिज नष्ट होतात.
 
4) डाळ,तांदूळ किवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुवून  घ्यावेत.

5) फळ कापून खाण्या एवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदा: चिकू किवा

 सफरचंद हि फळ संपूर्ण खावीत. 
  
   
चला तर भेटूया एका नवीन विषयासह....

लेख आवडल्यास LIKE करा आणि SHARE करायला विसरू नका.     
    
 
   

 


 























































































 





























































 




















































































टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या