Header Ads Widget

किसमिसच्या सेवनामुळे शरीराला मिळतील हे फायदे

                                         



अंगुराला सुकवून बनविला जाणाऱ्या किसमिस खाल्याने आरोग्याला अनेक  

फायदे होतात. किसमिसच्या नियमित सेवनाने अनेक आजारांपासून 

सुटका मिळू शकते. यात प्रामुख्याने कार्बो हायड्रेटस, ग्लुकोज,मॅग्नेशिअम, 

पोटेशिअम, आयरन, कॅल्शियम, फायबर  25 ग्रॅम किसमिसमध्ये 75%

कॅलरीज व 1 ग्रॅम प्रोटीन असते. तसेच Antioxidants, विटाॅमिन B, इत्यादी 

पोषक घटक आढळून येतात. 10 ते 15 किसमिस रोज रात्री पाण्यात  

भिजवून सकाळी उपश्यापोटी खाल्याने अनेक प्रकारचे रोग दूर 

होतात.व शरीर स्वस्थ राहते.


किसमिसच्या सेवनामुळे शरीराला मिळणारे फायदे


1) ब्लडप्रेशर नार्मल राहते

रात्री किसमिस पाण्यात भिजवून सकाळी उपश्यापोटी  खाल्याने ब्लडप्रेशर  

नार्मल राहन्यास मदत होते. यामध्ये असलेले पोटेशिअम शरीरातील 

मिठाची मात्रा संतुलित ठेवून ब्लडप्रेशर नार्मल  ठेवण्यास मदत करते. 


2) वजन कमी होते. 

किसमिसमध्ये फॅट फ्री लो शुगर असल्या कारणाने वजन कमी करण्यास 

फायदा होतो. किसमिस खाल्याने शरीरातील कॅलरीज पण वाढत नाही 

व वजन कमी होते.

 

3) हाड मजबूत होते 

हाड मजबूत राहण्यासाठी बेरॉन तत्वाची गरज असते जे आपल्याला 

किसमिस मधून मिळते. तसेच किसमिसमध्ये कॅल्शियम असते जे 

मासंपेशीला मजबूत करण्याचे काम करते.

  

4) रक्ताचे प्रमाण वाढते 

किसमिसमध्ये आयरन असते जे लाल रक्तकोशिका बनविण्यासाठी

आवश्यक असते. रात्री 10 ते 15 किसमिस भिजत ठेवावे व ते सकाळी  

उपश्यापोटी चावून खावे. व किसमिस चे पाणी पिवून घ्यावे असे केल्यास 

रक्ताचे प्रमाण वाढविण्यास मदत होते.


5) विषारी तत्व बाहेर टाकल्या जाते

किसमिसच्या सेवनामुळे शरीरात जमा झालेले विषारी टाॅक्सिन बाहेर  

टाकल्या जाते. त्यामुळे लिव्हर इन्फेक्शन होत नाही. 


6) हृदय स्वस्थ होते 

नूटी्यट आणि फायबर युक्त किसमिसचे सेवन केल्याने कोलेस्ट्रोल नियंत्रित 

ठेवते. व त्यामुळे हृदय स्वस्थ राहते. आणि Heart attack चा धोका 

कमी होतो.

 

7) डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते 

किसमिस मध्ये विटाॅमिन A, कॅरोटीन, Antioxidants यासारखे पोषकतत्व 

असते. रोज भिजवलेल्या किसमिसचं सेवन केल्याने डोळ्यांची  दृष्टी  

वाढण्यास मदत होते.

  

8) तोंडाची दुर्गंधी दूर होते 

किसमिसमध्ये Antibecterial प्राॅपटीज  असते ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी 

दूर होण्यास मदत होते.


9) ताणतणाव कमी होतो 

रोजच्या धकाधकीच्या जीवनात येणारा  ताणतणाव नियमित किसमिसचे  

सेवन केल्याने कमी होतो.

 

10) शारीरिक वाढ चांगली होते 

लहान मुलांना भिजवलेले किसमिस खायला दिल्याने त्याच्या शरीराची 

वाढ चांगली होते व उंची सुद्धा वाढते.

 

11) चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात 

भिजवलेले किसमिस खाल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत नाही 

तसेच चेहऱ्यावरील  पिंपल, काळे डाग निघून जातात.

 

12) केसांचे गळणे कमी होते

किसमिसमध्ये असलेल्या आयरनमुळे केस गळणे कमी होते आणि 

केसांची वाढ चांगली होते.


13) बद्धकोष्ठता दूर होते 

नियमित किसमिसचे सेवन केल्याने कब्ज, बद्धकोष्ठता यासारखे पोटाचे  

आजार कमी होतात. व पचनक्रिया सुधारते आणि शरिरातील उर्जा वाढते. 

 

14) रोगप्रतिकारशक्ती वाढते 

नियमित किसमिस खाल्याने उर्जा, ताकद येते. यामध्ये असे काही पोषक    

तत्व असतात. जे कि इम्यून सिस्टीम मजबूत ठेवण्यास मदत करते.  

आणि अनेक रोगांपासून बचाव होतो. 


15) शरीराला ऊब मिळण्यासाठी  

किसमिसमध्ये लो फॅट असते. थंडीच्या दिवसात किसमिसचे सेवन केल्याने

शरीराला ऊब मिळते.आणि अनेक प्रकारच्या रोगापासून शरीराचे रक्षण होते.


किसमिसचे सेवन कसे करावे?

किसमिस कधीही पाण्यात भिजवूनच खावे. कारण असे केल्याने त्यातील  

Antioxidants आणि नुटीयट्स्ची  मात्र वाढण्यास मदत होते. 


चला तर भेटूया एका नवीन विषयासह....लेख 

आवडल्यास LIKE  करा आणि SHARE करायला 

विसरू नका.      

        









 


    

       













    


  

     


















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या