Header Ads Widget

मेंदूला उत्तेजीत ठेवण्यासाठी काय खावे?

 






स्वस्थ शरीरासाठी जसे चांगला पोष्टिक आहार घेणे आवश्यक आहे तसेच 

आपल्या मेंदूसाठी सुद्धा पोष्टिक आहर घेणे  तितकेच गरजेचं आहे.

लहानपणी आपल्याला आपली आई भिजवलेले बदाम खायला द्यायची. 

बदाम खाल्याने आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. पण नुसते बदाम 

खाल्याने मेंदू तल्लख होतो असे नाही तर त्या सोबतच अनेक पोष्टिक आहार 

सुद्धा आवश्यक असतो.

 

चला तर मग जाणुन घेऊया मेंदू तल्लख होण्यासाठी आहारात कशाचा 

समावेश करायला हवा.  


1) अंकुरित कडधान्ये  

सकाळी नास्ता केल्याने मेंदूला उत्तेजन मिळते.यात तुम्ही मोड आलेल्या 

अंकुरित कडधान्याचा वापर करू शकता. होल ग्रेन्स आपल्याला कार्बो

हायड्रेटस देतात. जे मेटाॅबोलिझमला ग्लुकोजमध्ये रुपांतरीत करतात.आणि 

आपल्या मेंदूच एकच फ्रुट आहे ते म्हणजे ग्लुकोज. यातुन मेंदूला ग्लुकोज 

मिळते. आणि मेंदू तल्लख होण्यासाठी मदत होते. 


2)  हिरव्या भाज्यांचा समावेश   

शिमला, मिरची, लाल पत्ताकोभी, मुळे, टमाटर, पालक, प्लाॅवर, आलू, कंद 

तसेच सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या यासारख्या भाज्यांच्या सेवनाने ब्रेन 

सेल्स Active रहायला मदत होते. 


3) विटाॅमिन C आणि  विटाॅमिन K  चा समावेश 

रोजच्या आहारात विटाॅमिन C चा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. जसे,  

लिंबू पाणी, संत्री, पेरू यातून विटाॅमिन  C आपल्याला मिळते. तर पाण्यातून  

विटाॅमिन K मिळते. दिवसातून निदान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे 

आहे. यांनी मेंदू Active रहाते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढायला मदत होते. 


4) पिस्ता

स्मरणशक्ती चांगली होण्यासाठी, बुद्धि तल्लख होण्यासाठी पिस्ताचं सेवन

गुणकारी ठरते कारण काजू आणि बदामांपेक्षाही पिस्तामध्ये जास्त पोषक

घटक असतात.

 
5) बदाम

ज्यांना आपली स्मरणशक्ती वाढवायची आहे त्यांनी संध्याकाळी तीन ते 

पाच बदाम भिजत टाकावे. व या भिजलेल्या बदामासोबत दुध टाकून पेस्ट

करावी आणि त्यात एक च्यमच मध टाकून सकाळी उपश्यापोटी प्यावे असे

केल्यास बुद्धि तल्लख होते.स्मरणशक्ती वाढते.

6) गुळवेल

गुळवेल ही मेंदूची ताकत वाढविण्यासाठी उपयोगी आहे. 


7) आवळा
 
नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती वाढते.बुद्धि तल्लख होते.

 म्हणून आवळ्यांपासून तयार केलेला च्यवनप्राश आहारात नियमित घ्यावा.

8) तुळस 

प्रात:काळी उपाश्यापोटी तुळशीच्या पानांचा रस प्याल्याने किंवा तुळशीची

पाने चावून खाल्याने  बल, तेज, स्मरणशक्ती वाढते.

9) काजू 

सकाळी उपाश्यापोटी 4 ते 5  काजू खाल्याने स्मरणशक्ती वाढते. कार्य 

करण्याची एकाग्रता वाढते. मेंदूचे कार्य व्यवस्थीत होण्यासाठी आपल्या  

शरीराला ओमेगा थ्री फॅटी एसिड ची गरज असते. जे आपल्याला काजूमधून 

मिळते.

10) तुपाचा समावेश  

जे लोक नियमित तुपाचं सेवन करतात त्यांचा मेंदू तल्लख बनतो. विचार 

करण्याची क्षमता वाढते  रिकाम्या पोटी तुपाचं सेवन केल तर मेंदूच्या नसांना 

योग्य ते पोषण मिळते म्हणूनच विदयार्थी दशेतील मुलांनी रोज न चुकता 

तूपाचं सेवन करायला हवे. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

11) शेंगदाने

भिजवलेले शेंगदाणे, जवस चटणी, कारळ चटणी  इत्यादीचा आहारात 

समावेश करावा.

12) हळद

हळदीमध्ये असे काही घटक असतात जे आपले ब्रेन सल्स वाढविण्यासाठी 

खूप फायदेशीर असतात. गरम दुधात हळद टाकून पिल्याने फायदा होतो. 

13) मांसे

मासांचे सेवन सुद्धा मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत करतात. 

14) अंडी

अंड्यात प्रोटीन असते. B6, B12 फोलिड असते. उकडलेलं अंड एक किंवा 

दोन नक्की खावे त्याने  ब्रेन सल्स Active होण्यास मदत होते. 

14) काळा मनुका

काळा मनुका चार ते पाच रात्री भिजवून खावे.  

15) फळांचा समावेश 

मेंदूला स्वस्थ ठेवण्यासाठी आपल्या आहारात अश्या प्रकारच्या फळांचे 

सेवन करायला हवे ज्यात Complex Carbonydrate जास्त प्रमाणात असते.  

Complex  Carbonydrate  फळांमध्ये जास्त प्रमाणात असते. म्हणून  

प्रकारच्या  समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. 


16) विटाॅमिन B चा समावेश 

मेंदूला स्वस्थ ठेवण्यासाठी विटाॅमिन B खूप आवश्यक असते. विटाॅमिन B 

Serotonin Dopamine हार्मोन्सच्या  सिक्रेशनला वाढविण्यास मदत 

करतात. विटाॅमिन B केळातून तसेच  हिरव्या पालेभाज्या, बीट यात असते.  














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या