Header Ads Widget

दररोज एक चमच तूप खाल्याने शरीराला होतील हे फायदे

                





  
भरपूर लोकांचा असा समज आहे कि तूप खाल्याने वजन वाढते. किवा  

रक्ततील कोलेस्ट्रोलच प्रमाण वाढते आणि परिणामी  Heart attack    

येऊ शकतो. हा एक गैरसमज आहे तूप खाल्याने कोणतेही दुष्य 

परिणाम होत नाही याउलट तूप खाल्याने अनेक फायदे शरीराला 

होतात.   

                
 






                    



आपल्याकडे अशी एक म्हण आहे की "जो खाईल तूप त्याला येईल रूप" या 

म्हणी प्रमाणे  तूप नुसतं सौन्दार्यां साठीच तूप फायद्याचे नाही तर त्याचे  

असंख्य फायदे आपल्याला मिळतात. तुपामध्ये प्रामुख्याने व्हिटामीन A 
 
व्हिटामीन D, कॅल्शियम पोटेशिअम, फाॅस्फोरस इत्यादी पोषक तत्वे  खूप 

मोठ्या प्रमाणात आढळते. 
  

तुपापासून मिळणारे आरोग्यदायी फायदे 


                 

1) बुद्धि तल्लख होते 

जे लोक नियमित तुपाच सेवन करतात त्यांचा मेंदू तल्लख बनतो. विचार 

करण्याची क्षमता वाढते  रिकाम्या पोटी तुपाचं सेवन केल तर मेंदूच्या नसांना 

योग्य ते पोषण मिळते म्हणूनच विदयार्थी दशेतील मुलांनी रोज न चुकता 

तूपाचं सेवन करायला हवे. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

2) केसांच्या सर्व तक्रारीसाठी फायदेशीर


ज्यांना केस गळती, केसांची वाढ न होणे, केस पाढरे होणे अस्य केसांच्या 

तक्रारी असणाऱ्यानी नियमित तुपाचे सेवन करावे. असे केल्यास केसांना 

योग्य ते पोषण मिळते आणि केस निरोगी होतात. 

3) ग्लोईग स्कीन मिळविण्यासाठी 


ज्यांना आपली त्वचा मुलायम,  ग्लोईग हवी आहे त्यांनी उपाश्यापोटी साजूक 

तूप खाल्याने नैसर्गिक ग्लो येतो आणि  तरुण दिसण्यास मदत होते. 

कारण  तुपामध्ये Antioxidants च प्रमाण जास्त असते. ज्यामुळे त्वचा 

मुलायम, स्वस्थ बनण्यास मदत होते. 

4) हृदया संबंधीत आजार कमी होते 


ज्यांना हृदया संबंधीत आजार आहे त्यांनी नियमित तुपाचं सेवन केल तर 

रक्तातील कोलेस्ट्रोल कमी होते तसेच हार्टला होणारे ब्लाॅकेज दूर होतात      

आणि हृदय स्वस्थ होण्यास मदत होते. 

5) मजबूत हाडासाठी 


ज्यांना वाटते कि आपले हाडे मजबूत असायला पाहिजे त्यांनी तुपाचे सेवन

करायला हवे वाढत्या वयात होणारा सांधेदुखी, अर्थाराईटस चा त्रास कमी    

 या तुपाच्या सेवनाने कमी होते आणि हाडे मजबूत होतात.

6) पोटाचे विकार कमी होतात 


तुपामध्ये फायबरच प्रमाण जास्त असते म्हणून ज्यांना पचन संस्थेशी संबंधीत 

आजार आहे जसे, गॅसेस, ऍसिडीटी यासारखे आजार आहे त्यांनी नियमित 

तूप खावे फायदा होतो. 

7) डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी


तुपामध्ये व्हिटामीन  A चे प्रमाण खूप जास्त असते. आणि डोळ्यांना स्वस्थ 

ठेवण्यासाठी व्हिटामीन  A  खूप आवश्यक असते. मोतीबुंदू किवा डोळ्यांचे 

वेगवेगळे होणारे आजार सुद्धा नियमित तूप खाल्याने बरे होतात आणि 

डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

8) रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत 


नियमित तूप खाल्याने  रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. शरीरात ताकद, 

उर्जा येते. तूप आणि चपाती खाल्याने ब्लड सेल्समध्ये जमा झालेलं कॅल्शियम 

कमी होण्यास मदत होते त्यामुळे ब्लड सर्कुलेषण चांगले होते तसेच 

तुपामध्ये Antibacterial, Antiviral गुणधर्म मोठ्या  प्रमाणात आढळते 

आणि होणार्या व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.

9) वजन कमी होते


बरेच लोकांचा असा गैरसमज आहे कि तूप खाल्याने वजन वाढते परंतु तूप 

खाल्याने वजन वाढत नाही तर वजन संतुलित राहते. चपातीला तेल लावण्या

ऐवजी तूप लावून खावे कारण शुद्ध तुपामध्ये सीएलए असते आणि हे 

मेटाबाॅलिज्म ऍक्टीव ठेवतं यामुळे तुमचं  वजन कमी होते.तुपामध्ये फॅटी 

ऍसिड मोठ्या प्रमाणात असल्याने वाढलेले पोट ,कमी करण्यास सुद्धा मदत 

होते.

10) शुगर लेव्हल  नियंत्रणात राहते

 
तुपामध्ये असलेले सीएलए इन्सुलिनच प्रमाण कमी ठेवते. तसेच  तूप चपाटी 

सोबत एकत्र येत तेव्हा त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होते ते लगेच 

रक्तात मिसळत नाही  आणि ब्लड शुगरही नियंत्रणात राहते. 

11) कोलेस्ट्रोल कमी होते


तुपामुळे रक्त आणि आतड्यांमध्ये असलेल कोलेस्ट्रोल कमी होतं कारण 

यामुळे बाइलरी  लीपिडचा स्त्राव वाढतो. जो शरीरातील खराब कोलेस्ट्रोल 

कमी करून चांगले कोलेस्ट्रोल वाढवतं 

तूप किती खावे?

                                    


ज्यांच वय 18 पेक्षा कमी आहे त्यांनी 1 ते 2 चमचे तूप खावे आणि  ज्यांच वय 

18 पेक्षा जास्त आहे त्यांनी दिवसाला 4 ते 5 चमचे तूप खावे. 
 
1) गाईच्या तुपाचे सेवन शरीरासाठी सर्वात  चांगले मानले जाते.
 
2) तेला ऐवजी तुपाचा वापर पदार्था बनविण्यासाठी केला जावू शकतो. 

कारण तूप हे पचायला हलके असते.
  
चला तर भेटूया एका नवीन विषयासह....लेख आवडल्यास LIKE 

करा आणि SHARE करायला विसरू नका.      
 

 

    


   





 
















  
 
  
  






































                                              
























टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या