Header Ads Widget

अश्वगंधाच्या सेवनाने अनेक आजार होतील बरे

                                          



अश्वगंधा हे  एक प्रकारचे झाड आहे. त्याच्या रुट्सपासून अश्वगंधा पावडर 

बनविल्या जाते. अश्वगंधा पावरफुल जडीबुटीच्या श्रेणीमध्ये येते.आयुर्वेदामध्ये 

अश्वगंधाला मेध्यरसायन सुद्धा म्हटले जाते. अश्वगंधा अनेक आजारापासून 

आपला बचाव करतो. त्याचप्रमाणे शरीराला आतून ताकद देण्याच काम 

हे अश्वगंधा करते. अश्वगंधा शरीराचे हार्मोन्स संतुलित ठेवण्याचे काम करते.

शरीराची रोगप्रतिकारशक्ती या अश्वगंधाच्या सेवनाने वाढते. म्हणुनच 

अश्वगंधाला इम्यानु बुस्टर असे म्हटल्या जाते. यात मिनरल्स आणि 

 Antioxidants असतात. शारीरिक व मानसिक कमजोरी दूर करण्याचे 

काम अश्वगंधा करते. अश्वगंधाचा उपयोग पावडरमध्ये, कॅप्सूल, सायरप मध्ये 

केला जातो परंतु कॅप्सूल आणि सायरप पेक्षा पावडर घेणे जास्त फायदेशीर 

ठरते.       

चला तर मग जाणून  घेवूया या अश्वगंधापासून शरीराला काय काय फायदे 

होतात ते.

                                             


1) अश्वगंधामध्ये असलेले Antioxidants इम्यानुटी मजबूत करण्याच  काम 

करते. जे वारंवार होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शन जसे, सर्दी, खोकला, ताप 

यासारख्या आजारापासून दूर ठेवते. 

 

2) अश्वगंधा White Blood Sels आणि Red Blood Sels  वाढविण्यच काम 

करते. आणि Cancer सेल्स थाबविन्याच काम करते.आणि Cancer चे नवीन 

सेल्स तयार होवू देत नाही. 


3) गरम दुधासोबत अश्वगंधाचे सेवन केल्याने डोळ्याची दृष्टी वाढण्यास मदत 

होते. 


4) अश्वगंधाच्या नियमित सेवनाने ब्रेन पावर वाढविण्यास मदत होते. 


5) अश्वगंधा Testosterone सारख्या हार्मोन्सला वाढविण्यास मदत करतात. 

या हार्मोन्सने वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते.


6) अश्वगंधा आपल्या शरीरातील स्ट्रेस, डिप्रेशन सारख्या हार्मोन्सला कमी 

करून सेराटनीन सारखे हैप्पी  हार्मोन्स वाढविण्याचे काम करते. 


7) Alzheimer's disease, Parkinson's disease,Huntington's disease, 

Spinal cord injury यासारख्या  disease मध्ये अश्वगंधाचे सेवन केल्याने खूप 

फायदा होतो. 

 

अश्वगंधा आपल्याला सायरप, चूर्ण, कप्सूल स्वरुपात उपलब्ध  होते. परंतु 

सायरप आणि कप्सूल बननिण्यासाठी अनेक त्यावर प्रक्रिया केल्या जातात. 

म्हणून त्यापासून मिळणारा फायदा हा नैसर्गिक तयार केलेल्या चूर्णापेक्षा 

थोडा कमी असतो.                        

     

















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या