Header Ads Widget

अनेक औषधी गुणांनी युक्त दालचिनी


                                             

दालचिनी एक औषधीच नाही तर पदार्थाची चव वाढविण्यासाठी वापरला 

जाणारा मसाल्यातील एक पदार्थ म्हणजे दालचिनी. दालचिनीचा उपयोग तीन 

हजार वर्षापासून मसाल्यातच नाही तर औषधाच्या स्वरूपात सुद्धा केला 

जातो. दालचिनी एक प्रकारची झाडाची साल आहे. प्रत्यक घराघरात मसाला 

बनविण्यासाठी दालचिनीचा उपयोग केला जातो. मधुमेह ते वजन कमी  

करण्यापर्यंत सर्व आजाराचे समाधान या दालचिनीतून होते. यात ग्लूटोथाॅयला 

न असते जे Antioxidants च काम करते. cancer, दमा,अस्थमा,वात बरे 

करण्यासाठी दालचिनी खूप उपयोगी ठरते.कफ सर्दी सुद्धा या दालचिनीच्या 

सेवनाने कमी होण्यास मदत होते. दालचिनी मध्ये सर्वात चांगली प्रॉपटीज हे 

असते की यात Anti व्हायरल तसेच Anti bacterial गुणधर्म आढळून 

येतात.      

दालचिनीमध्ये असलेले  पोषकतत्व

पोटेशिअम

मिनरल्स 

मग्नेशिअम

आयरन

कॅलरीज 6   

कॅर्बोहायड्रेटस 2.1 ग्रम

कॅलरीज 6.4 ग्रम 

फायबर 1.4 ग्रम

प्रोटीन 0.1 ग्रम     

दालचिनीपासून शरीराला मिळणारे फायदे


1) मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत 

दालचिनीमध्ये Antioxidants Rich Compounds असतात. जे मधुमेह 

नियंत्रीत ठेवण्यास मदत करतात. 


2) हृदय विकारांपासून बचाव

यात Anti implemery गुण असतात.तसेच सिनाॅमिनी असिड असते जे हार्ट 

मधील इंफ्लामेशनला कमी करतात.जे हृदय रोगापासुन वाचविण्याचं काम 

करते.आजकाल बरेच व्यक्ती कोलेस्ट्रोल युक्त आहार घेतात. तळलेले 

पदार्थ, फास्ट फूड, बर्गर, मसाले याच्या सेवनाने हृदयांच्या धमन्यांमध्ये 

कोलेस्ट्रोल खूप जमा होते. कोलेस्ट्रोल जमल्यामुळे toxin सिक्रीट तयार होते. 

त्यामुळे हृदयांच्या धमन्यांंमध्ये इंफ्लामेशन होते आणि हृदय विकाराचा धोका 

वाढतो. हृदयविकारांपासून सुरक्षित राहण्यासाठी दालचिनीचे सेवन खूप 

उपयोगी ठरते. 

 

3) रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत 

ज्या व्यक्तीना शारीरिक काम जास्त असते त्यांनी नियमित दालचिनी पावडर 

दालचिनी दुधात उकळवून पिल्याने फायदा होतो.दालचिनीत Antioxidants  

गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरातील विविध कोशिकांची काम करण्याची 

क्षमता वाढविते.

 

4) अल्झायमर आजारावर उपयोगी 

अल्झायमर आणि parkinson सारख्या आजारात दालचिनीचा उपयोग केला 

जातो. दालचिनीच्या सेवनाने अल्झायमर आणि parkinson सारखे आजार 

कमी होऊ लागले. क्लीनिकली  Research मध्ये हे सिद्ध झाले की दालचिनी 

च्या सेवनाने अल्झायमर आणि parkinson सारखे आजारातून मुक्तता मिळते


5) पित्त कमी करण्यास फायदेशीर 

शरीरात पित्त वाढले असतील तर ते बाहेर काढण्याचे काम दालचिनी करते. 

तसेच आतड्यावरील सुजन सुद्धा कमी करते. 


6) सांधेदुखीचा त्रास कमी होतो 

अर्थाराईटीस, सांधेदुखीचा त्रास कमी करण्याची सर्वाधिक क्षमता दालचिनी 

मध्ये असते. म्हणून सांधेदुखीचा त्रास असणार्यांनी दालचिनीचा उपयोग 

करावा.  

7) खाज खरुज वर उपयोगी 

यात Anti fungal गुणधर्म असतात. जे फॅगल इन्फेक्शन कमी करण्यास 

मदत करते. खाज खरुज यापासून शरीराचा बचाव करते. 

 

8) मासिक पाळीचा त्रास कमी होतो 

यात Anti immplementry प्राॅपटीज असतात. जे मासिक पाळीचा त्रास कमी 

करते. तसेच महिलामध्ये Pcos vs Pcod ची समस्या सुद्धा कमी होते. 

  

9) व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव होतो 

वारंवार होणाऱ्या सर्दी, खोकला ताप यासारख्या व्हायरल इन्फेक्शन संरक्षण 

करण्याच काम दालचिनी करते. 

 

10) वजन कमी होते 

दालचिनीच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. 


दालचिनीचे सेवन कधी करावे? 

दालचिनी पावडर, चहा रात्री झोपायच्या आधी घेतल्याने फायदा होतो.   

एका दिवसात किती दालचिनीचे सेवन करावे?

एका दिवसात 3gm खावू शकता.

दालचिनी गरम असते.म्हणून गरजेपेक्षा जास्त खाल्याने लिव्हर खराब होते. 

दालचिनीचे सेवन कसे करावे? 

सहदासोबत दालचिनीचे सेवन करावे व त्यावर थोडे गरम पाणी प्यावे. 

फ्रुट सलाद करून त्यावर दालचिनीचे पावडर टाकून खाता येते. सूपमध्ये 

सुद्धा  दालचिनी पावडर चा उपयोग करता येतो.

चहामध्ये टाकून याचे सेवन करता येते.

भाजीमध्ये मसाल्यात टाकून याचा उपयोग करता येतो. 

दालचिनीचे तुकडे कच्चे चावून सुद्धा खाता येते. 

दालचिनीला पाण्यात उकळवून सुद्धा त्याचे सेवन करता येते.    

जास्त प्रमाणात दालचिनी खाल्याने काय होते? 

तोंडात फोडे होणे, liver damage होते. 

डायबिटीज, हार्टच्या औषधी घेत असाल तर त्यावर दुष्यपरीणाम होतो.

दालचिनीचे सेवन कोणी करू नये? 

गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिलानी  याचे सेवन करू नये.                 




 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या