खजूरापासून शरीराला मिळणारे सात
1) पोटाच्या आजारासाठी उपयुक्त
4) हृदयविकारासाठी लाभदायक
5) अशक्तपणा दूर होतो
खजूर खाल्याने अशक्तपणा दूर होतो.अशक्तपणा हा खास करून
महिलांमध्ये आढळून येतो.ज्या लोकांना अशक्तपणा असतो. त्यांच्यासाठी
खजूर खुप फायदेमंद असतो.खजूरामध्ये आयरन मोठ्या प्रमाणात
असते.खजूर खाल्याने रक्तातील हिमोग्लोबीनचा स्तर सुधारते. खजूर
खाल्याने आपल्याला उर्जा मिळते.व थकावट व सुस्ती दूर होते.
6) हाडे मजबूत होतात
7) त्वचेसाठी लाभदायक
आश्चर्यजनक फायदे
आज मी तुम्हाला खजूराचे शरीराला मिळणारे फायदे सांगणार आहे.
खजूरामध्ये विविध प्रकारचे जीवनसत्व असते. खजूरामध्ये खनिजे, फायबर,
कॅल्शीअम, पोटॅशिअम,फाॅस्फोरस, मॅगनीज,लोह, सिलेनिअम, काॅपर,
मॅगनेशिअम या सारखे तत्व असतात. हे तत्व आपल्या आरोग्यासाठी
उपयोगी असतात. चला तर मग जाणून घेऊ घेवूया खजूरामुळे कोणकोणते
फायदे होतात ते.
1) पोटाच्या आजारासाठी उपयुक्त
खजूर खाल्याने पोटाचा त्रास कमी होतो. पोट साफ होते. पोटाचा त्रास
असणाऱ्यासाठी खजूर एक प्रकारचे वरदानच आहे. त्यासाठी खजूर
रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे व सकाळी उठाल्यावर ते खावे. त्याचा
आपल्याला चांगला उपयोग होतो
2) खजूर वजन वाढविण्यासाठी
ज्यांना वजन वाढवायाचे आहे. त्यांच्यासाठी खजूर बहुमूल्य आहे.
खजूरामध्ये प्रोटीन,विटामिन A व शुगर असते. एक किलो .खजूरामध्ये
तीन हजार कॅलरीज असतात.जर तुम्ही नियमित खजूर
खाल्ल्ला तर तुमचे वजन वाढायला नक्कीच मदत होईल. एक ग्लास गरम
दुधासोबत 4ते5 खजूर रोज सकाळी व संध्याकाळी घेतले तर दोन ते तीन
महिन्यात तुमचे वजन वाढलेले असेल.
3) कॅन्सरपासून बचाव
3) कॅन्सरपासून बचाव
खजूरामध्ये लगेच विरघळणारे फायबर असतात.
आपण नियमित खजूर खाल्याने आपला कॅन्सरपासून बचाव होतो. एका
संशोधनात असे आढळून आले आहे कि पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका
कमी होतो. तसेच त्याचा प्रभाव कमी होतो. तसेच खजूरामुळे आतडे,स्तन
आणि फुफुसाच्या कर्करोगापासून बचाव होण्यास मदत होते.
4) हृदयविकारासाठी लाभदायक
खजूर हृदयासंबंधी होणाऱ्या आजारासाठी फायदेमंद आहे.त्यासाठी खजूर
रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा व सकाळी उठाल्यावर ते खा नक्कीच फरक
जाणवेल.खजूरात पोटॅशिअम असते हे हाटॅस्ट्रोक व हृदयासंबंधी होणाऱ्या
आजाराचा धोका कमी करतो. खजूर खाल्याने कोलेस्ट्रोल पण देखील
नियंत्रणात राहतो.
5) अशक्तपणा दूर होतो
खजूर खाल्याने अशक्तपणा दूर होतो.अशक्तपणा हा खास करून
महिलांमध्ये आढळून येतो.ज्या लोकांना अशक्तपणा असतो. त्यांच्यासाठी
खजूर खुप फायदेमंद असतो.खजूरामध्ये आयरन मोठ्या प्रमाणात
असते.खजूर खाल्याने रक्तातील हिमोग्लोबीनचा स्तर सुधारते. खजूर
खाल्याने आपल्याला उर्जा मिळते.व थकावट व सुस्ती दूर होते.
6) हाडे मजबूत होतात
खजूर रोज खाल्याने आपल्याला हाडासंबंधी त्रास होणार नाही तसेच
अर्धागवायूचा त्रास असल्यास खजूर लाभदायक ठरतो
7) त्वचेसाठी लाभदायक
नियमितपणे खजूर खाल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारची एलजीॅ होत
नाही.आपल्याला ताजेतवाने वाटते. त्वचेसाठी खजूर फायदेशीर आहे.त्वचेवर
ग्लो येतो. सुरकुत्या कमी होतात.त्वच्या चमकते. खजूर हा विटामिन A चा
चांंगला स्रोत आहे. डोळे चांगले राहतात.
चला तर मग भेटूया एका नवीन विषयासह...
लेख आवडल्यास LIKE करा आणि SHARE करायला विसरू नका.

0 टिप्पण्या