नमस्कार मित्रांनो,
बहुगुणी हळद
अशी एक म्हण आहे कि "पी हळद हो गोरी" या म्हणीप्रमाणे सौदर्य
वाढविण्यासाठी तर हळदीचा उपयोग होतो. त्या सोबतच अनेक आजार बरे
करण्यासाठी हळदीचा उपयोग होतो. आयुर्वेदामध्ये हळदीला खूप जास्त
महत्व आहे. अनेक आयुर्वेदिक औषधीमध्ये हळदीचा वापर केला जातो.
हळदीचे सौदर्य वाढविन्यासाठी खूप फायदे आहे जर चेहऱ्यावर पिंपल्स
आले असतील तर दुध आणि हळदीचा लेप लावल्यास पिंपल्स कमी होतात
तसेच Anti-aging साठी पण खूप लाभदायक आहे. तसेच हळदीमध्ये
अनेक प्रकारचे औषधी गुण आहेत. हळदीमध्ये मध्ये खूप सारे हेल्दी
न्यूट्रीयट्स् असतात जसे प्रोटीन, फायबर, पोटॅशिअम, कॅल्शियम, विटॅामिन,
मॅगनेशियम, विटॅामिन C, E, K, तसेच आयरन, झिकंं आढळून येते.
1) हळद ही आपल्या शरीरासाठी Antioxidants च काम करते.
2) हळद आपल्या शरीरामध्ये इन्शुलिनची मात्रा वाढवते. ब्लड शुगर पण
कंट्रोलमध्ये ठेवते म्हणून मधुमेह पेशंटनी रोज हळद पाण्यात घ्यावी. मधुमेह
पेशंटला याचा खूप फायदा होतो.
3) हळदीमध्ये असलेले Components आपल्या लिवर मधील विषारी
पदार्थांना बाहेर काढतात आणि आपल्या लिवर ला Ditoxifie करतात.
यामुळे लिवर च्या सर्वं समस्या दूर होतात.
4) हळद ही आपलं रक्त शुद्ध करते.
5) हिरड्या मजबूत होण्यासाठी अर्धा चमचा हळद, चिमुटभर मीठ आणि
एक चमचा मोहरीचे तेल मिसळून हिरड्याची मालिश करावी.
6) हळद नेहमी खाल्याने अल्सरची समस्या सुद्धा दूर होते आणि आपल्याला
आराम मिळतो.
7) सर्दी, खोकला, कफ झाला असेल तर हळद त्यासाठी फार उपयोगी आहे.
एक ग्लास गरम दुधामध्ये एक च्यमच हळद टाकुन दिवसातून दोनदा
प्यावे. तुमचा सर्दी खोकला बरा होण्यास मदत होईल.
8) दात चमकदार होण्यासाठी अर्धा चमचा हळदीमध्ये अर्धा चं चा खाण्याचा
सोडा मिसळून दात घासावे.
9) शरीराला कुठे जखम झाली असेल किवां सूज येत असेल तर हळदीमध्ये
थोडेसे पाणी टाकुन त्याचा लेप बनवावा व त्या ठिकाणी लावावे.लगेच
आराम मिळेल.
10) हळदीमध्ये Antioxidants चे गुण असल्यामुळे ते कॅन्सर पण बरा करते.
एका रिसर्चनुसार हे सिद्ध झाले कि ओल्या हळदीचा रस दोन च्यमचे
सकाळी व दोन च्यमचे संध्याकाळी घेतले तर कॅन्सर सुद्धा बरा होतो.
11) शरीरात जर कुठे गाठ आली असेल तर छोट्या च्यमचनी अर्ध्या च्यमच
हळद घेतली तर शरीरात असलेली गाठ नाहीशी होते.
12) सांधेदुखीचा त्रास असेल तर अर्ध्या कप पाण्यात हळद टाकुन घ्यावी.
13) हळदीच्या नियमित सेवनाने Heart चा त्रास पण कमी होतो.
14) सर्दी -पडसे, ताप असल्यास एक चमचा शुद्ध तुपामध्ये अर्धा चमचा
हळद भाजून घ्या. आणि हे मिश्रण मधामध्ये मिसळून खावे.
15) एकंदरीत हळद ही शरीर आतून स्वच्छ करते. तसेच हळद ही
रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढवते.
16) हाडे मजबूत होण्यासाठी अर्धा चमचा हळद अर्धा ग्लास कोमट
दुधामध्ये मिसळून झोपण्यापूर्वी प्यावे.
आज आपण हळदीचे विविध फायदे बघितले.चला तर मग भेटूया एका
नवीन विषयासह लेख आवडल्यास SHARE करायला विसरू नका.


0 टिप्पण्या